नाशिक

देवभाने महिला शेतकरी प्रमाणपत्र वाटप

CD
KPD26B13557 तरवाडे : महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करताना आमदार राम भदाणे, प्रा. अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले आदी. ---------- शेतकरी महिला प्रमाणपत्र एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आमदार राम भदाणे : देवभानेत महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप सकाळ वृत्तसेवा कापडणे, ता. २६ : धुळे तालुक्यात महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेवून, महिला शेतकऱ्यांच्या विकासासाठी एक प्रेरणादायी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांची धुळे ग्रामीणमध्ये प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे आमदार राम भदाणे यांनी सांगितले. आमदार राम भदाणे यांनी सांगितले, शेतीमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या माता- भगिनींच्या हातात अधिकार आणि आत्मविश्वासाचे बळ देणारा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. महिला शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ, आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आणि स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण या माध्यमातून देण्यात आले असून, प्रमाणपत्र मिळाल्याने त्यांना अधिकृत ओळख मिळाली आहे. देवभाने (ता. धुळे) येथे आमदार भदाणे यांच्या मार्गदर्शनाने परिसरातील महिलांना शेतकरी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे गणेश अग्रवाल, दगडू वंजारी, राजेंद्र काकडे आदींनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे अपडेट्स! केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी काय महत्त्वाचं?

Thane News: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! श्रमजीवीच्या मोर्चामुळे वाहतुकीत बदल, अनेक रस्ते बंद; काय असतील पर्यायी मार्ग?

Breast Cancer: पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; 'या' बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra Live News: शिरूर नगर परिषदेत भाजपच्या ११ नगरसेवकांचा सत्तापक्षाला पाठिंबा

Pune News : ‘बार्टी’, ‘सारथी’ला पूर्णवेळ प्रमुख कधी मिळणार? ‘बार्टी’चा सात तर ‘सारथी’चा तीन महिन्यांपासून प्रभारींच्या हाती कारभार

SCROLL FOR NEXT