International Yoga Day esakal
नाशिक

योगसाधनेतून मन चैतन्यमय होण्याचा प्रवास सुरू : नरवाडे

दत्ता जाधव

नाशिक : मनाला चैतन्यमय ठेवण्यासाठी व शारीरिक स्वास्थ्य (Physical Health) उत्तम ठेवण्यासाठी योगसाधना’ हा जीवनशैलीचा भाग बनविण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे. आजच्या धावपळीच्या व ताणतणावाच्या आयुष्यात योग (Yoga) जीवनात आनंद निर्माण करतो व मानसिक ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो, असे प्रतिपादन योग योगप्रशिक्षक पिराजी नरवाडे यांनी केले. (Yoga Instructor Piraji Narwade statement on Yoga Day Nashik news)

विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी ॲ‍न्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ व निसर्गयोगी योग व निसर्गोपचार केंद्र यांच्यातर्फे स्वातंत्र्याचे ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्ष व जागतिक योग दिनानिमित्त सामुदायिक योगाभ्यास वर्ग झाला. उपक्रमाची संकल्पना विश्वास ठाकूर यांची होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT