Death  esakal
नाशिक

चायनीज विक्रेत्याचा संशयास्पद मृत्यू

विनोद बेदरकर

नाशिक : सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरातील हेडगेवारनगरात चायनीच विक्रेत्याचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांकडून तपास सुरू आहे.

कैलास बाबूराव साबळे (वय ४५) असे संशयास्पद मृत्यू झालेल्या विक्रेत्याचे नाव आहे. राहत्या घरी त्यांचा मृत्यू झाल्याचे उघकीस आले. मृत साबळे यांचा कॅनडा कॉर्नर परिसरात चायनीज पदार्थ विक्रीची व्यवसाय आहे. रात्री नेहमीप्रमाणे तो रात्री उशिरापर्यंत काम करून घरी आले. त्यांना त्याच्या मित्राने घरी पोहोचविले.

त्‍यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्या जखमेवर हळद लावली होती. रात्री घरी आल्यानंतर ते झोपे गेले. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्याच्या मृत्यूविषयी संशय वाढल्याने अंबड पोलिसांकडून त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी सुरू आहे. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. दुपारी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'बिघाडी'वर मतदारांचा बुलडोझर! पाली पोटनिवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकला; शेकाप-भाजप-राष्ट्रवादी समीकरण कोसळले

vaibhav sooryavanshi च नाही, तर भारताच्या बाकी फलंदाजांनीही श्रीलंकन गोलंदाजांना झोडलं अन् उभं केलं डोंगराएवढं लक्ष्य

'पहिलीच डेट आणि समीरला माझ्यासमोरच पॅनिक अ‍ॅटक आला' अशी होती नीलम कोठारी-समीर सोनीची पहिली भेट

Video: पवारांच्या खासदाराचा नादच वेगळा! खऱ्याखुऱ्या 'टायगर'च्या गळ्यात पट्टा बांधून मारला फेरफटका; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार - भास्कर जाधव

SCROLL FOR NEXT