File Photo 
नाशिक

Nashik News : सिन्नर बस स्टॉपवर शिवशाहीने तरुणाला चिरडले; डोक्यावरुन चाक गेल्याने ओळख पटेना

राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नर येथील बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर भीषण अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

अजित देसाई

सिन्नर : नाशिक जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नर येथील बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर भीषण अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे. येथे शिवशाही बसने एका तरुणाला चिरडल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास पालघर-शिर्डी शिवशाही बस सिन्नर स्थानकात प्रवेश करत असताना बस स्थानकातून बाहेर पडणारा हा तरुण थेट बसच्या चाकाखाली सापडला. त्याच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्यामुळे ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

Alegaon Paga Murum Scam: आलेगाव पागा पाझर तलावातील कथित अवैध मुरूम उत्खननाचा ‘खरा हिशोब’ किती? पर्यावरणप्रेमींची वरिष्ठ चौकशी व फेरपंचनाम्याची मागणी

Sillod Farmer: पीक कर्ज, पाण्याअभावी वाळलेले पीक; सिल्लोड तालुक्यात ३० वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने जीवन संपवले

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

SCROLL FOR NEXT