ZP Nashik esakal
नाशिक

जिल्हा परिषदेचा 3 टक्के सेस निधी दिव्यांग महिला योजनेसाठी राखीव

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दिव्‍यांग महिलांना रोजगाराच्‍या दृष्‍टीने तसेच स्‍वावलंबन या हेतूने शासनाकडून वेळोवेळी योजना पारीत केल्‍या जातात. जिल्हा परिषदेकडून (ZP) ग्रामीण भागातील दिव्यांग महिलांसाठी पिको फॉल मशिन देण्याची योजना आहे. या योजनेसाठी राखीव निधीतून खर्चाची तरतूद केली जाते. जिल्हा परिषदेच्या ३ टक्के सेस निधीतून अपंग कल्‍याण योजना (Disability Welfare Scheme) व खर्चाबाबत शासनाकडून आदेश पारीत झाले आहेत. (Zilla Parishad 3 cess fund reserved for Divyang Mahila Yojana Nashik News)

ग्रामीण भागातील दिव्यांग महिलांसाठी असलेल्‍या योजनेअंतर्गत दिव्यांग महिलांना पिको फॉल शिलाई मशिन पुरविणे यासाठी जिल्‍हा परिषदेकडून ३ टक्‍के सेस निधी राखून ठेवण्यात आलेला आहे. जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर निधी १०० टक्‍के खर्च करण्याच्या सूचना दिलेल्‍या आहेत. प्रत्‍येक प्रकल्‍पातून किमान ३ लाभार्थी प्रस्‍ताव संबंधित विभागाकडून वेळेत सादर करण्याच्या सूचना दिलेल्‍या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT