zp & Panchayat Samiti Elections
zp & Panchayat Samiti Elections esakal
नाशिक

गट- गणांच्या हरकती व सूचनांवर आजऐवजी 13 जूनला सुनावणी

कुणाल संत

नाशिक : जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) सार्वत्रिक निवडणुकीच्या (Elections) अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचनेवर (ward formations) घेतलेल्या हरकतींची सुनावणी प्रशासकीय कारणास्तव १० जून ऐवजी १३ जून २०२२ रोजी विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात सकाळी अकराला सुनावणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (District Collector Gangadharan D) यांनी दिली. (Zilla Parishad and Panchayat Samiti ward formations Hearing on group objections Nashik News)

राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसाठी गटाची व पंचायत समिती गणांची प्रारूप प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाची अधिसूचना २ जून २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार २ जून २०२२ ते ८ जून २०२२ या कालावधीत सदर प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT