Manisha Pawara esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : नवविवाहितेची आत्महत्या

सचिन पाटील.

शिरपूर (जि. धुळे) : महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने (Newly Wed) जोयदा (ता.शिरपूर) येथील दोंदवाडेपाड्यात गळफास (hanging) लावून आत्महत्या (suicide) केली. ही घटना शुक्रवारी (ता.१६) सायंकाळी उघडकीस आली. (Newly Wed woman commits suicide Dhule News)

मनीषा तोताराम पावरा असे मृत महिलेचे नाव आहे. तिचे माहेर न्यू बोराडी (ता.शिरपूर) येथील असून तिने नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले होते. तिचा पती तोताराम पावरा खासगी वैद्यकीय सेवेत आहे. राहत्या घरात तिचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. नीलेश पावरा याने तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत तिचा मृत्यू झाल्याचे आढळले. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अयोध्या हादरली! मेडिकल कॉलेजच्या 'एक्स-रे रूम'मध्ये सापडला बॉम्ब बनवण्याचा फॉर्म्युला; तीन जण ताब्यात

Ajinkya Rahane Pension: अजिंक्यने निवृत्ती घेतली, BCCI कडून त्याला किती पेन्शन मिळणार? निवृत्तीवेतन थांबवले जाईल, जर त्याने...

Crime News: लपंडाव खेळताना पाशवी कृत्य! शेतात नेलं अन्...; ९ वर्षांच्या मुलीवर ५ जणांचा अत्याचार

August 2026 Calendar: स्वातंत्र्य दिन, गटारी अमावस्या, नागपंचमी ते रक्षाबंधन; जाणून घ्या ऑगस्ट महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सिंहस्थ प्राधिकरणाची बैठक सुरू

SCROLL FOR NEXT