Women Harrastment esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितीचा शारीरिक छळ

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : माहेरून घर बांधण्यासाठी ५० हजार व कर्ज फेडण्यासाठीच एक लाख रुपये आणले नाहीत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी पतीसह सासू व सासरे यांच्याविरोधात शुक्रवारी (ता. १६) शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (Physical harassment of wife to get money from dad house Dhule Crime News)

जोगशेलू (ता. शिंदखेडा) येथील माहेर असलेल्या माधुरी योगेंद्रसिंह गिरासे (वय २५) यांचा विवाहानंतर एक वर्षाने पती योगेंद्रसिंह विजयसिंह गिरासे, सासू भिलूबाई विजयसिंह गिरासे व सासरे विजयसिंह श्‍यामसिंह गिरासे (रा. पानोली, जेआयडीसी संजाली, अंकलेश्वर, गुजरात) वेळोवेळी घर बांधण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये व कर्ज फेडण्यासाठी एक लाख रुपये आणावेत या कारणासाठी शारीरिक व मानसिक छळ केला. शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सदेसिंग चव्हाण तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT