crime news
crime news sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : शिरपूर शहरात जुगार अड्ड्यांवर छापा

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : शहरातील व्यापारी संकुलात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी १२ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. या कारवाईत आठ हजार ११० रुपयांची रोकडही पोलिसांनी जप्त केली. (Raid on gambling points in Shirpur dhule crime news)

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गुजराथी कॉम्प्लेक्स शेजारी काशीरामनगरमध्ये एका व्यापारी संकुलात जुगार खेळवला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना मिळाली होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता पैसे लावून जुगार खेळविला जात असल्याचे दिसून आले. घटनास्थळावरून पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली.

जुगार खेळणाऱ्या १२ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक गणेश कुटे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT