hattnur bird  
उत्तर महाराष्ट्र

विदेशी पक्ष्यांनी बहरले "हतनूर" चे पात्र 

प्रशांत पाटील

तांदलवाडी (ता. रावेर): येथुन जवळच असलेल्या हतनूर धरण जलाशयाच्या परिसरात हिवाळ्यामुळे देशी-विदेशी पक्ष्यांची शाळा भरली आहे. देश-विदेशातून हजारोंच्या वर स्थलांतरीत पक्षी मोठ्या संख्येने येतात. अशा पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी चातक निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे दोन दिवसीय पक्षीनिरीक्षण करण्यात आले. यात महाराष्ट्रातील विविध ठिकाणांतून सुमारे 25 पक्षी अभ्यासकांनी हजेरी लावली. हतनूर धरण परिसरातील नदीपात्रात बोटींमध्ये भ्रमंती करुन दुर्बीणी व कॅमेऱ्यासारख्या अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने स्थलांतरीत देशी-विदेशी पक्षांचा अभ्यास केला. 

चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगाव परिसर ही गेल्या दहा वर्षांपासुन देशी-विदेशी पक्ष्यांचे निरीक्षण व अभ्यास सातत्याने करीत आहे. येथे आढळणारे दुर्मिळ पक्षी तसेच पक्षांची मोठी संख्या याबाबत संस्थेतर्फे 
राज्य व राष्ट्रीय पातळीवर सभा, संमेलनातून येथील पक्षी जीवनाबाबत सादरीकरण केले जाते. याचेच एक फलित म्हणून हतनूर धरण जलाशयाला "महत्वपुर्ण पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्र' (आयबीए) हा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Building Collapse: मुसळधार पावसात मुंबईमध्ये भीषण दुर्घटना! इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू; अनेक जण दबले, बचावकार्य सुरू

Women's T20 World Cup वर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व! इंग्लंडला फायनलमध्ये पराभूत करत तब्बल सातव्यांचा 'चॅम्पियन'

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलिया ७ व्यांदा विजेते! आजवर कधी अन् कोणत्या देशाने जिंकली ट्रॉफी? जगज्जेत्या कर्णधारांचीही पाहा यादी

Lonavala Schools Shut: लोणावळ्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व शाळांना ६ जुलैला सुट्टी

Lonavala Heavy Rain: लोणावळ्यात ३६ तासांत ४४० मिमी पाऊस; कार्ला फाटा-एकवीरा रस्ता व सोसायट्या पाण्याखाली, नागरिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT