Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : दुकानांच्या भाडे शुल्कापोटी 1 कोटी 42 लाख वसुली

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील दुकानांच्या भाडे शुल्कापोटी महापालिकेच्या तिजोरीत एक कोटी ४२ लाख रुपये जमा झाले.

शहरातील विविध भागांत महापालिकेने व्यापारी संकुले उभारली आहेत. या संकुलातील दुकाने भाडे कराराने व्यापाऱ्यांना दिली आहेत. (Rent charges of shop 1 crore 42 lakh recovered dhule news )

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बहुतांश व्यापारी संकुलातील गाळ्यांचे करार संपुष्टात आले आहेत. त्यामुळे महापालिकेने संबंधित गाळेधारक व्यापाऱ्यांना दुकाने खाली करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.

यात काही गाळेधारक न्यायालयातही गेले आहेत. आगामी काळात रेडिरेकनरनुसार भाडेआकारणी होणार आहे. दुसरीकडे मार्चअखेरपर्यंत बाजार विभागाने व्यापारी संकुलातील दुकानांच्या भाडे शुल्कापोटी एक कोटी ४२ लाख रुपये वसूल केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT