Sanjay Mahajan esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : संजय महाजन नंदुरबारचे नवीन DYSP

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : नंदुरबार पोलिस उपविभागीय अधिकारीपदी संजय महाजन यांची नियुक्ती झाली आहे. संजय महाजन सध्या चांदूर रेल्वे अमरावती येथे उपविभागीय पोलिस अधिकारी होते.

नुकत्याच शासनाचा गृह विभागाकडून पोलिस अधिकाऱ्यांचा बदल्यांचे आदेश प्राप्त झाले. त्यात श्री. महाजन यांची नंदुरबार येथे बदली झाली आहे. श्री महाजन यांनी नंदुरबार जिल्ह्यात पोलिस निरीक्षक म्हणून नवापूर, विसरवाडी, तळोदा, नंदुरबार येथे सेवा बजावली आहे. (Sanjay Mahajan New DYSP of Nandurbar Nandurbar News)

त्यानंतर त्यांची नागपूर विभागात बदली झाली होती. तेथे त्यांना उपविभागीय पोलिस अधिकारीपदी बढती मिळाली होती.

त्यानंतर आता पुन्हा नंदुरबार जिल्ह्यात अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांना जिल्ह्यातील गुन्हेगारी क्षेत्राची बारीक माहिती आहे.

त्यांनी जिल्ह्यात काम केले असल्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस दलात त्यांच्या अनुभवाची मदत होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: वैभववर BCCI चा मोठा विश्वास; गौतम गंभीरला मिळाल्या खास सूचना, संजू सॅमसनचे संघातील स्थान धोक्यात

Paithan Wari: पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान; गोदावरी काठी भाविकांची गर्दी

ATM Cash Shortage: एटीएममध्ये पैसे का नाहीत? अनेक शहरांमध्ये 'कॅश'चा तुटवडा; आरबीआयचं मोठं पाऊल

Latest Marathi News Update : पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Pune Mumbai Railway Route Close : मोठी बातमी! पुणे-मुंबई रेल्वे मार्ग बुधवारी देखील राहणार बंद; दिवसभरात १४ गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT