Suryavanshi.jpg
Suryavanshi.jpg 
उत्तर महाराष्ट्र

ज्येष्ठ विधिज्ञ निर्मलकुमार सूर्यवंशी यांचे निधन 

सकाळवृत्तसेवा

धुळे : सामाजिक न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करणारे, ज्येष्ठ विधिज्ञ निर्मलकुमार दयाराम सूर्यवंशी (70) यांचे आज अल्प आजाराने येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. सोमवार (ता. 21 जानेवारी) सकाळी दहाला येथील ओं. क. गिंदोडीया विद्यालय प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येतील. 

राज्यात परिचित असलेले ऍड. सूर्यवंशी यांनी चार दशके वकिली क्षेत्रात ठसा उमटवला. दलित, आदिवासी, अल्पसंख्यांकाना न्याय मिळवण्याठी न्यायालयात लढा दिला. सरदार सरोवर प्रकल्पाच्या विस्थापितांसाठी त्यांनी काम केले. जातपंचायत, जादूटोणा विषयक कायद्यासाठी त्यांचा सक्रिय सहभाग होता. कायदा क्षेत्रात सतत संशोधन व्हावे, यासाठी त्यांनी विधी अध्ययन व संशोधन केंद्राची स्थापना केली. गिंदोडीया हायस्कूल, नर्मदा बचाव आंदोलन, मानवाधिकार कृती गट, शेतकरी आत्महत्या सर्व्हेक्षण आदी क्षेत्राशी त्यांचा निकटचा संबंध होता. 

त्यांच्या पश्‍चात पत्नी लीलावती, मुले सकाळच्या धुळे विभागीय कार्यालयाचे ब्युरो चीफ निखिल, कॅनडा येथील संशोधक राहुल, स्नूषा वृषाली, निमीषा, मुलगी पल्लवी, जावई भारत फोर्ब्जचे पुणे येथील सीनियर मॅनेजर पराग पाटील, नातवंडे असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरू - गुजरात येणार आमने-सामने; स्पर्धेतील आव्हान टिकवण्याचं दोन्ही संघांसमोर आव्हान

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT