धुळे : राज्यभरात बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. त्यानंतर आता धुळे विभागातील काही एसटी बसेसच्या फेऱ्या बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. धुळे - नवापुर, शहादा मार्ग बंद, साक्री - नवापुर, नाशिक मार्गातील फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.
बंद झालेल्या एसटींची माहिती
धुळे - नवापुर, शहादा मार्ग बंद
साक्री - नवापुर, नासिक मार्ग बंद
नंदुरबार - अक्कलकुवा, सुरत धडगाव, नासिक मार्ग बंद
शहादा - सर्व मार्ग बंद
शिरपुर - चोपडा शहादा सुरत मार्ग बंद
शिंदखेडा - आमराळे हिसपुर सुरत सोनेवाडी मार्ग बंद
नवापुर - सुरत बंद, धुळे मार्ग बंद
अक्कलकुवा - सर्व मार्ग बंद
दोंडाईचा - शहादा, सुरत, साहुर मार्ग बंद
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.