starts attacking the leopard in pimpalwad Mhalsa area
starts attacking the leopard in pimpalwad Mhalsa area 
उत्तर महाराष्ट्र

पिंपळवाड म्हाळसा शिवारात बिबट्याचे हल्ले सुरुच

दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : पिंपळवाड म्हाळसा (ता.चाळीसगाव) शिवारातील शेतात बंदिस्त असलेल्या जाळीत बिबट्याने  उडी घेवुन दोन शेळीचा फडशा पाडल्याची घटना आज सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली.या घटनेने पुन्हा या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पिंपळवाड म्हाळसा येथील विजय देशमुख यांच्या सुमारे 32 शेळ्या ह्या सात फुट उंच अश्या लोखंडी जाळीमध्ये बांधलेल्या होत्या. काल (ता.9) रोजी रविवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने जाळीत उडी मारली आणि तेथे दोन शेळ्याचा फडशा पाडला. वनविभागाला घटनेची माहिती कळताच वन विभागाचे प्रविण गवारे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.शेळ्यावर बिबट्याने हल्ला केला असावा असा अंदाज गवारे यांनी व्यक्त केला आहे.या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे.

बिबट्याचे हल्ले सुरूच
पिंपळवाड म्हाळसा सह वाडे, रहीपुरी, मेहुणबारे, वडगाव या भागात बिबट्याने शेळ्यांसह, कुत्रे, जंगली डुक्कर यांचा फडशा पाडला आहे. बिबट्या कडुन होत असलेले हाल्ले दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या भागत बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील महिन्यात ट्रॅप कॅमेर्‍यात बिबट्या कैद झाल्याच्या वृत्ताला वनविभागाने दुजोरा दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT