crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : आमळथे येथे 3 लाखांची चोरी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : आमळथे (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी धर्मराज ओंकार पवार यांच्या घरात चोरट्यानी शुक्रवारी (ता. २०) रात्री घरफोडी करत १९ तोळे सोने, सातभार चांदी व एक लाखाची रोकड, असा तीन लाखांची चोरी केली. ( Theft of 3 lakhs in dhule crime news )

शनिवारी (ता. २१) सकाळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

अमळथे येथे पहाटे पावणेपचाच्या सुमारास धर्मराज पवार झोपेतून उठून पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेले असता मागील खोलीच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडलेला व दरवाजा उघडा दिसला.

घरातील सामानाची पाहणी केली असता घरातील खोलीत ठेवलेले दागिने व रोख चोरट्यांनी लांबविल्याचे लक्षात आले.

शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्य्क पोलिस निरीक्षक प्रशांत गोरावडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT