Crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : डंपरची 8 चाके काढून चोरी

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : उभ्या डंपरची आठ चाके काढून चोरी केल्याची खळबळजनक घटना शहराजवळ आमोदे गावात घडली. घटनास्थळी चोरट्यांनी जॅक सोडल्याचेही दिसून आले. (Theft of 8 wheels of dumper Dhule Crime Latest marathi news)

आमोदे गावातील अंबालाल राजपूत यांच्या मालकीचे डंपर (जीजे ०५ बीटी १६२३) गावाजवळ मोकळ्या जागेत पार्क केले होते. २३ ऑगस्टच्या मध्यरात्री अज्ञात संशयितांनी जॅक आणि मोठ्या दगडांचा वापर करुन डंपरची चाके काढली. लोखंडी रिमसह आठ चाके घेऊन चोरटे पळून गेले. त्यांची किंमत सुमारे अडीच लाख रुपये आहे. शहर पोलिसांनी चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Viral News: मुंबई मेट्रोत मांजरीला लागली 'नोकरी'! MMMOCL ने दिलं Chief Feline Officer पद, ड्युटीही ठरवली

Hospital Fire Audit : आरोग्य विभागाचे वरातीमागून घोडे; अमरावती दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट

Mehkar Hospital Negligence : मेहकरमध्ये रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटरवर रस्त्यावर प्रसूती; आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत नाकारल्याने संताप

Marathi News Live Updates : एका व्यावसायिक इमारतीत आग

IND vs SL: 'तू वेळ वाया घाववतोय ब्रो...', सर्फराज खानची श्रीलंकन कर्णधाराला स्लेजिंग, Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT