Bus News esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : दोंडाईचा आगारातून आज पंढरपूरसाठी दरतासाला बस

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : दोंडाईचा आगारातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. २२ जूनपासून २७ जूनपर्यंत दररोज दोन बसेस पाठविल्या जात आहेत.

रोज सकाळी साडेआठ व साडेनऊ या वेळात ही बसे सोडल्या जात आहेत. मंगळवारी (ता. २७) सात बस दोंडाईचा ते पंढरपूर साठी जादा सोडण्यात येतील. (Today from Dondaicha Agar Hourly bus to Pandharpur Nandurbar News)

सकाळी साडेआठपासून दर १ तासाला यानुसार सात बस उपलब्ध आहेत अशी माहिती आगार प्रमुख किशोर पाटील यांनी दिली आहे.

आगारातील जवळच्या कोणत्याही गावातून ४० प्रवाशांचा ग्रुप असल्यास गावातूनच बस उपलब्ध करून देण्यात येईल. शनिवारी (ता. २४) बोरीस येथून ४५ प्रवाशांसाठी जादा पंढरपूर बस सोडण्यात आली होती.

गावातून बस उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी आगार प्रमुख किशोर पाटील (९११२६ ५४५६०), स्थानक प्रमुख निखिल पाटील (७०२०३ ४३६१५) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आगार व्यवस्थापक यांनी केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SBI ATM Cash Charge: UPI नंतर आता ATM कॅश विड्रॉलवरही चार्ज! 1 ऑक्टोबरपासून नवा नियम

IND A vs AUS A: भारताच्या विजयात 'मुंबई'कर चमकले! ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले, मालिकेत १-० ने आघाडी

ती बाहेर मोठी सेलिब्रिटी असेल पण घरी... अपूर्वा नेमळेकरबद्दल काय म्हणाले सासरे; दीर म्हणतात- तिने सहा महिने...

Lalbaugcha Raja: पालखी निघाली राजाची...! लालबागच्या राजाची निरोपाची आरती; डोळे पाणावणारा क्षण VIDEO

Maharashtra Ganesh Visarjan Live: मनाचा तिसरा गुरुजी तालीम मिरवणुकीत ढोल ताशांची अफलातून जुगलबंदी

SCROLL FOR NEXT