dhule municipal corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule ZP News : ‘झेडपी’ तील रिक्त पदांसाठी 7 ते 11 ऑक्टोबरला परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

Dhule ZP News :जिल्हा परिषद, धुळेंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ७ ते ११ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत तीन संगणकीय परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा होईल.

अशी माहिती धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.(Vacancies in 'ZP' Examination from 7th to 11th Oct. 2023 dhule news )

धुळे जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरती जाहिरात क्रमांक ०१/२०२३ अंतर्गत विविध संवर्गातील विषयांची संगणकीय परीक्षा आयबीपीएस कंपनीमार्फत धुळे शहरातील तीन संगणकीय परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन होणार आहे.

परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://dhule.nic.in या संकेतस्थळावर तसेच धुळे जिल्हा परिषदेच्या https://dhulezp.mahapanchayat.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT