Voting News esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : अखेर खापर ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

खापर : अक्कलकुवा तालुक्यातील (ता.१८) पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत खापर येथील प्रभाग तीनमध्ये सर्वसाधारण जागेच्या मतदान यंत्रामधील पेपर सरकल्याने राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (ता.२३) फेरमतदान घेण्याच्या सूचना केल्या होत्या.

यात ग्रामपंचायत परिवर्तन पॅनलच्या शोएब तेली यांना ४१२ मते मिळवून सबका साथ सबका विकास पॅनलच्या आलमगीर बलोचला १५ मतांनी पराभूत केले. (Voting process of Khapar Gram Panchayat complete Nandurbar News)

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

आलमगीर बलोच यांना ३९७ मते मिळाली. फेरमतदानानंतर सबका साथ सबका विकास पॅनेलचे ११ सदस्य निवडली आहे. तर ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे सहा सदस्य निवडून आले आहे.

फेरमतदानानंतर सबका साथ सबका विकास पॅनलमधील लोकनियुक्त सरपंच किरण पाडवी यांच्यासह ललिताबाई जैन, देविदास वसावे, प्रमिला पवार, आशा पाडवी, वंदनाबाई चौधरी, दक्षा वसावे, अंजना पाडवी, कविता कामे, संगीता पाडवी, विनोद कामे, अंजना पाडवी असे अकरा सदस्य निवडून आले आहेत. तर ग्रामविकास परिवर्तन पॅनलमधील ललित जाट, अश्विन पाडवी, करुणा पाडवी, महेश पाडवी, प्रमिलाबाई सदाराव, शोएब तेली रशीद असे सहा सदस्य निवडून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुचाकी ला लागली आग

SCROLL FOR NEXT