Amit Shah Sakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

UP Election 2022: अमित शहांची कानपूरमध्ये प्रचार रॅली

सातही टप्प्यातील मतदान झाल्यानंतर 10 मार्च रोजी निकाल लागणार असून नंतर सत्तेची चिन्ह स्पष्ट होणार आहेत.

दत्ता लवांडे

कानपूर : उत्तरप्रदेशमधील विधानसभा निवडणुकांसाठी सात टप्प्यात मतदान होत असून 10 फेब्रुवारी ला पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले आहे. राहिलेल्या टप्प्यातील प्रचारार्थ भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी कानपूरमध्ये प्रचार रॅली घेतली. (Uttarpradesh Assembly Election Updates 2022)

या रॅलीदरम्यान त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली असून मतदारांना भाजपाला मतदान करण्याचं आव्हान केलं. या रॅलीमध्ये भाजपा नेत्यांसह यागी आदित्यनाथ यांची उपस्थिती होती.

10 मार्च रोजी निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्यासाठी भाजपा आणि अन्य पक्षाकडून जोरात प्रचार सुरु आहे. पहिल्या टप्प्यात 11 आणि दुसऱ्या टप्प्यात 9 जिल्ह्यात मतदान झाले आहे. उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पार्टी, आप, एमआयएम, बहुजन समाजवादी पार्टी या मोठ्या पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. सध्या भाजपा साठी ही निवडणुक खूप आव्हानात्मकत ठरणार आहे असं दिसंत आहे.

सातही टप्प्यातील मतदान झाल्यानंतर 10 मार्च रोजी निकाल लागणार असून नंतर सत्तेची चिन्ह स्पष्ट होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT