yogi aadityanath Sakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

सप, बसपमुळे बुंदेलखंड मागे राहिला: योगी आदित्यनाथ

समाजवादी पक्ष आणि बसप सरकारांमुळे मागे राहिलेल्या बुंदेलखंडमध्ये आता प्रगतीचा सूर्योदय होत आहे.

पीटीआय

समाजवादी पक्ष आणि बसप सरकारांमुळे मागे राहिलेल्या बुंदेलखंडमध्ये आता प्रगतीचा सूर्योदय होत आहे.

हमीरपूर - समाजवादी पक्ष (Samajwadi Party) आणि बसप (BSP) सरकारांमुळे (Government) मागे राहिलेल्या बुंदेलखंडमध्ये (Bundelkhand) आता प्रगतीचा (Development) सूर्योदय होत आहे. चित्रकूट, बांदा, महोबा, हमीरपूर, जालौन, औरेया आणि इटावामार्गे जाणारी बुंदेलखंड एक्स्प्रेस वे आणि ‘डिफेन्स कॉरिडॉर’मुळे बुंदेलखंडच्या विकासाच्या नव्या युगाचा प्रारंभ झाला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

हमीरपूर जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील प्रचार शिगेला पोचला आहे. निवडणुका संपण्यास तीन दिवस राहिले आहेत. आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राठ येथे सभा घेतली आणि उत्तर प्रदेशात कमळ पुन्हा येईल, असा विश्‍वास व्यक्त केला. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षावर टीका करताना योगी म्हणाले, की गेल्या सरकारच्या कुचकामी कारभारामुळे बुंदेलखंड भाग मागास राहिला. परंतु या भागाचा नियोजनबद्ध रीतीने विकास केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

Latest Marathi News Update : वाशिम-कारंजा मार्गावर CNG गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सिलेंडरचा स्फोट; जीवितहानी टळली

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

SCROLL FOR NEXT