Sakal Podcast E sakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

Sakal Podcast : देशाच्या जीडीपीत गुजरात नव्हे तर महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक ते 'आताच मोर्चा का,सेटलमेन्टसाठी?' राज ठाकरेंचा घणाघात

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला.....

युगंधर ताजणे

नमस्कार, मी युगंधर ताजणे....आता आपण ऐकणार आहोत सकाळचं पॉडकास्ट....

केंद्र सरकारकडून छोट्या व्यावसायिकांसाठी दिलादायक बातमी समोर आलीय..... अर्थ मंत्रालयानं जीएसटी रिटर्न भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी मोठी घोषणा केलीय......याविषयी आजच्या पॉडकास्टमधून सविस्तपणे जाणून घेणार आहोत....अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असणारा सलीम कुत्ता.... याची अधिवेशनासह राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरूय....याबाबतही आपण माहिती घेणार आहोत....आज चर्चेतील बातमीमध्ये राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय....ते काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत....

चला तर मग सुरुवात करुया.....आजच्या पॉडकास्टला.... जीडीपीच्या एका महत्वाच्या बातमीनं.....

1. भारताच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा; गुजरात, उत्तर प्रदेशचा वाटा किती?

2. मोदी सरकारची मोठी घोषणा, छोट्या दुकानदारांना भरावा लागणार नाही जीएसटी रिटर्न

3. उबाठा आमदार दावा करतात त्याप्रमाणे सलीम कुत्ता खरंच मेलाय का? काय घडलंय नेमकं

4. केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ! कर्नाटकात सरकारचा ज्येष्ठांना मास्क घालण्याचा सल्ला

5. भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद रुग्णालयात? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

6. अभिनेते ब्रिजेश त्रिपाठींचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! रविकिशनने व्यक्त केला शोक

7. क्रीडाविश्वातील महत्वाची बातमी - रोहितला MI ने हटवल्यानंतर खेळाडूंमध्ये नाराजी? बुमराह अन् सूर्या नंतर 'या' खेळाडूचा डीपी चर्चेत

8. चर्चेतील बातमी - 'आजच मोर्चा का? सेटलमेन्टसाठी?' राज ठाकरेंचा मविआ नेत्यांवर घणाघाती आरोप

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT