food poison e sakal
विदर्भ

महाप्रसादातून ४० जणांना विषबाधा, यवतमाळातील घटना

सकाळ वृत्तसेवा

आर्णी (जि. यवतमाळ) : जिल्ह्यातील अंजीनाईक (anjinaik arni) येथे महाप्रसादामधून ४० जणांना विषबाधा (food poison yavatmal) झाल्याची घटना घडली. सर्वांनी सकाळी सात वाजतापासून आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये वृद्ध महिला, पुरुष यांच्यासह लहान मुलांचाही समावेश आहे.

अंजीनाईक येथील धनसिंग सकरु राठोड यांच्या घरी दत्त महाराजाच्या पोती वाचन होते. १६ ऑगस्टला दत्त महाराजाच्या पोती वाचन समाप्ती झाली. त्यानंतर सायंकाळी सात वाजेदरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर अनेकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यांना १७ ऑगस्टला मध्यरात्रीपासून हगवण आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे सर्वांनी आर्णी येथील ग्रामीण रुग्णालय गाठले.

महाप्रसादातून विषबाधा झालेल्या नागरिकांची नावे -

राजू कीसन पवार (वय-50), विष्णू मेसचंद चव्हाण(वय-68), विशाल कीसन चव्हाण(वय-25), खुशाल कीसन चव्हाण (वय-25), गणेश धनसिंग राठोड (वय-38), छकूली विशाल चव्हाण(वय-19), कीरण दिनेश राठोड(वय-23), विवेक उमेश राठोड (वय-14), ममता युवराज चव्हाण(वय-24), जीवन युवराज चव्हाण(वय-9), सुखदेव नामदेव चव्हाण (वय-45), विवेक मनिष राठोड(वय-7), मोहन राठोड (वय-66), शोभाबाई धनसिंग राठोड (वय-60), गोदाबाई मधूकर राठोड (वय-50), भूमिका रविद्र राठोड(वय-19), शितल अरविंद राठोड(वय-20), रेखा राजेश राठोड(व-25), प्रतिक्षा रविद्र राठोड(वय-12), पदमा रविद्र राठोड (वय-25), कलीबाई कीसन चव्हाण (वय-40), हिरासिंग परसराम पवार(वय-45), कीसन मेरसिंग चव्हाण(वय-55), प्रविण दत्ता राठोड (वय-21), संजय अजाबराव राठोड(वय-35), मनिष सूखदेव राठोड(वय-34), सुरेश दत्ता राठोड(वय-38), धिरज सूरज राठोड(वय-14), सुरेश रामजी राठोड (वय-43), हर्षद सूरेश राठोड(वय-15), मंजीधर्मा चव्हाण(वय-69), बलदेव नारायण चव्हाण (वय-50), सुनिता उमेश राठोड(वय-30), निर्मला मोहन राठोड(वय-40), विवेक हनसाजी राठोड (वय-21), नर्मदा वामन जाधव (वय-35), वामन हम्या जाधव (वय-45), योगीता रविद्र राठोड (वय-8), राजेद्र ग़णेश राठोड(वय-4), जितेद्र गणेश राठोड(वय-6

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT