Akola News sakal
विदर्भ

Akola News: पिंपळखुटा येथील महिलेचा उष्माघाताने मृत्यू!

सकाळ वृ्त्तसेवा

Aatur News: तालुक्यातील पिंपळखुट येथील महिला शेतातून काम करू घरी आल्यानंतर अचानक भुरळ आल्लायाने सुलोचना बुंदे यांचा मृत्यू झाला त्यांना ऊन लागले असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

सदर घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून दिवसेंदिवस तालुक्यात गुन्हा च पारा वाढतच असून पातुर तालुक्यात उष्माघाताचा बळी घेण्याची घटना घडली असून यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

पिंपळखुटा येथील सुलोचना सहदेव बुंदे 60 या गुरुवारी दुपारी शेतातील उन्हाळी भुईमूग काढण्याचे काम करू घरी परतल्यानंतर त्यांना अचानक भुरळ आली व त्यामध्येच घरीच त्यांचा मृत्यू झाला दिवसभर शेतातून काम करून घरी आल्यानंतर अचानक सुलोचना बुंदे यांचा मृत्यू झाल्याने शेतातील कामामुळे त्यांना ऊन लागले असल्याचे प्राथमिक माहिती असून पातुर तालुक्यात उष्माघाताने सुलोचना बुंदे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सध्या पारा हा 45, 46 डिग्री पर्यंत पोहोचला असल्याने सर्वत्र उष्णतेची लहर आहे परंतु शेतातील उन्हाळी भुईमूग व इतर कामाकरिता शेतकऱ्यांना नाईलाज असतो शेतात जावे लागत असून यामुळे उष्णता मुळे महिला शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना पातुर तालुक्यात गुरुवारी घडली आहे घटनेची माहिती होतात बाळापुर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम शिरसकर यांनी बुंदे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांदण कले त्याचप्रमाणे उष्माघाताने शेतकऱ्यांचे मृत्यूच्या घटना घडत असून शासनाने यावर अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली.

आतुर तालुक्यात उष्णघाताने बळी झाला गेला असल्याने याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले असून बुंदे कुटुंबांना शासनाकडून आवश्यक ती मदत देणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : वाशिम-कारंजा मार्गावर CNG गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सिलेंडरचा स्फोट; जीवितहानी टळली

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT