washim
washim 
विदर्भ

वाशीम जिल्ह्यात अपघातात गमाविले तरूणाने प्राण

सकाळ वृत्तसेवा

वाशीम: वाशीमकडून कनेरगावकडे जाणाऱ्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एकजण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. हि घटना आज रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. 


प्राप्त माहितीनुसार सुकळी येथील तीन युवक पल्सर मोटरसायकलने वाशीमवरून कनेरगावरोडने सुकळी येथे जात असताना तोंडगाव फाट्याजवळ अक्ज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात सुकळी येथील पुरुषोत्तम खडसे याचा जागेवरच मृत्यु झाला तर कडूशा खडसे व वैभव खडसे हे दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT