naxal
naxal 
विदर्भ

भामरागड तालुक्यात पोलिस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक

सकाळवृत्तसेवा

एटापल्ली (गडचिरोली) : भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कार्पोशी गावालगतच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज (ता. 20) सकाळी नऊच्या दरम्यान तासभर चकमक उडाली. यात दोन्ही बाजूचे कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती आहे.

रविवारी (ता. 19) नक्षलवाद्यांकडून गडचिरोली जिल्हा बंद पुकारण्यात आला होता. बंद दरम्यान एटापल्ली तालुक्यात लाकूड बिट तसेच रोड रोलरची जाळपोळ करून ठिकठिकाणी रस्त्यावर झाड़े तोडून टाकली होती. यामुळे अनेक मार्गाची वाहतूक ठप्प होती.

त्यामुळे नक्षल्यांचा हालचालीवर पोलिसांची नजर होते, भामरागड पोलिसांकडून सकाळी नऊच्या दरम्यान नक्षल विरोधी शोधमोहीम राबवित असताना कार्पोशी गावांच्या जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी अचानक पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिस प्रतिउत्तरादाखल नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी पोलिसांचा वाढत दबाव पाहून माओवादी घनदाट जंगलाचा फायदा घेऊन पसार झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

SCROLL FOR NEXT