Nagpur Accident News Sakal
विदर्भ

Amravati Bus Accident: अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा जवळ बस दरीत कोसळली! भीषण अपघातात तिघांचा मृत्यू; ३६ जण गंभीर जखमी

Amravati Bus Accident Latest News : अमरावती जिल्ह्यतील चिखदारा जवळ बस दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

रोहित कणसे

Amravati Bus Accident Latest News : अमरावती जिल्ह्यतील चिखलदरा जवळ बस दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दोन महिला व एक बालक अशा तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच यामध्ये तब्बल ३६ प्रवाशी गंभीररित्या जखमी देखील झाल्याची माहिती मिळत आहे.

परतवाडा सेमाडोह घटांग रस्त्यावर हा अपघात झाला, घाट वळणाच्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितेले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT