Bhandara Hospital fire news side story 
विदर्भ

(Video) Bhandara Hospital fire news : दोनदा पडलो पण पत्नी आणि मुलाला सुखरूप बाहेर काढले

अनिल कांबळे

भंडारा : चार दिवसांचा मुलगा आहे. आग लागलेल्या वॉर्डच्या बाजूच्या वॉर्डात भरती होता. आग लागल्यानंतर नातेवाईक आणि पती अजय यांनी धावपळ करीत मुलाला व पत्नीला वॉर्डातून सुखरूप बाहेर काढले. या धावपळीत अजय दोनदा खाली पडले. त्यामुळे त्यांच्या पायाला आणि हाताला जखमा झाल्या. पहिलाच मुलगा झाल्यामुळे आनंदात होतो.

मात्र, बच्चू असलेल्या वॉर्ड जवळून अचानक धूर निघायला लागल्यामुळे मनात काहूर उठलं. जीव कासावीस झाला. लगेच सुरक्षारक्षकाचा कडा तोडून आतमध्ये जाऊन पत्नी व मुलांचा ताबा घेतला आणि त्यांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेमुळे माझ्यावर मोठा आघात झाला असून, माझ्या मुलाचा जीव वाचल्यामुळे मनोमन सुखावलो आहे. तरीही आगीच्या कचाट्यात ज्या बालकांचे प्राण गेले त्याचे दुःख आणि सल मनात आहे.

भीती काही जात नव्हती
घटनेनंतर मी घाबरून गेले होते. काहीही सूचत नव्हते. पतीला घटनेची माहिती मिळाली आणि धावपळ करीत मुलाला आणि माल बाहेर काढले. आग बाजूच्या वॉर्डात लागली असली तरी भीती काही जात नव्हती. ज्यांच्या बाळांचा मृत्यू झाला. त्यांच्यादुखात सहभागी आहे.
- स्वाती अजय भोयर
रा. चारगाव, ता. तुमसर, जि. भंडारा

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यासाठी पुढील तीन दिवस महत्त्वाचे! IMD कडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी; कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात काय स्थिती?

Pune : मॅट्रिमोनी साइटवर ओळख, शरीरसंबंध ठेवत फोटो काढले; ब्लॅकमेल करत तरुणीकडून पैसे उकळले, गुन्हा दाखल

OnePlus 15 स्मार्टफोनचा पहिला फोटो लिक; बदलून टाकली डिझाइन, पावरफुल फीचर्स एकदा बघाच

OBC Reservation: 'सरकारकडून लिखीत आश्‍वासनाशिवाय माघार नाही': ओबीसींचा एल्गार; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची उपोषण स्थळाला भेट

जरांगेंना मुंबई सोडावी लागणार? पोलिसांनी पाठवली नोटीस, कोर्टात दुपारी महत्त्वाची सुनावणी

SCROLL FOR NEXT