India vs Namibia T20 World Cup Marathi News
esakal
India vs Namibia T20 World Cup Marathi Cricket News : भारतीय संघ आपली विजयी लय कायम राखण्यासाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी नामिबियाचा सामना करायला मैदानावर उतरला. आजारपणामुळे अभिषेक शर्मा आजच्या सामन्याला मुकणार हे निश्चित होते, परंतु त्याच्याजागी कोणाला संधी मिळतेय, याची उत्सुकता होती. अभिषेक संघासोबत आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर उपस्थित होता. त्यामुळे तो खेळेल याची उत्सुकता होती.