sadhvi Pradnya 
विदर्भ

साध्वी प्रज्ञासिंगवर भाजपने कारवाई करावी; भाजप आमदाराचीच मागणी

सकाळवृत्तसेवा

अमरावती : बेताल व बेजबाबदार वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त होत असताना आता अमरावतीचे भाजपचे आमदार सुनील देशमुख यांनी या वक्तव्याला निंदाजनक म्हटले असून भारतीय जनता पक्षाने (भाजप) साध्वी प्रज्ञा यांच्यावर कारवाई करून देशाच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी फेसबुकवर पोस्ट टाकत केली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील  आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘करकरेंना दहशतवाद्यांनी जेव्हा मारलं, तेव्हा माझं सुतक संपलं’ असं म्हटलं आहे. अशा तथाकथित साध्वीला आता, भोपाळमधून नरेंद्र मोदी सरकारने लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhojshala Case SC Order: ''नमाज पठणासाठी मुस्लिमांना जागा मिळेल'', धार भोजशाला प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे आदेश, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती नाही

पाकिस्तानचे दोन तुकडे, बलुचिस्तान स्वतंत्र देश घोषित, नेमकी कुणी केलीये घोषणा?

Live News Update Marathi: वसई-विरार महापालिकेवर मनसेचे 'अंत्ययात्रा' आंदोलन; प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

India Cricket News : मला मोकळं करा...! टीम इंडियात 'भूकंप'; IND vs ENG मालिका ठरणार शेवटची, गौतम गंभीर...

Paints Price Hike: घराच्या रंगकामाचा खर्च वाढणार! पेंटच्या किंमतीत १२% पर्यंत वाढ, दरवाढीमागचं कारण काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT