विदर्भ

घशात कोंबडीचे उकळलेले अंडे अडकल्याने एका इसमाचा झाला मृत्यू

जवळा येथील रहीवासी मृतक शेख बशिर आर्णी येथे पाटबंधारे विभागातील कर्मचारी

बबलू जाधव

आर्णी : तालूक्यातील जवळा येथील शेख बशिर शेख तूरब हे ता,22 जूलै 2022 ला राञी आठ वाजता दरम्यान जेवन करतावेळी घशात कोंबडीचे उकळलेले अंडे अडकल्याने श्वास घेण्यात ञास होत असल्याने त्यांना तातकाळ उपचाराकरिता आर्णी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डाँक्टरांनी शेख बशिर शेख तूरब (वय-42) रा,जवळा ता,आर्णी यांना मृतक घोषीत केले

आर्णी येथील पाटबंधारे विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत असणारे शेख बशीर शेख तुरब (वय-42) रा.जवळा हे ता,22 जूलै 2022 रोजी रात्री आठ वाजता दरम्यान आपल्या घरी जेवण करत असताना त्यांना ठसका लागल्यामुळे पत्नी मुस्कान बी शेख बशीर (वय 38) रा,जवळा हिने पती शेख बशिर यांना जाऊन पाहिले असता शेख बशिर यांच्या घशात कोंबडीचे उकळलेले अंडे अडकलेले दिसले असता पत्नीने घशात आडकलेले अंडे काढण्याचा प्रयत्न केला असता अंडयाचा काही भाग निघाला व काही अडकून राहिला त्यामुळे शेख बशिर यांना श्वास घेण्यात ञास होत असल्याने व यांची तब्येत जास्त

झाल्याने शेख बशिर यांना ता,22 जूलै रोजी राञी नऊ वाजता दरम्यान तातकाळ उपचारात आर्णी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डाँक्टरांनी शेख बशिर शेख तुरब त्यांना मृतक घोषीत केले अशी फिर्याद मृतकांची पत्नी मुस्कान बी शेख बशीर (वय 38) रा,जवळा ता,आर्णी हिने आर्णी पोलीस स्टेशनला ता,22 जूलै 2022 ला राञी दिल्यावरुन आर्णी पोलीसांत मर्ग अंतर्गत गून्हा दाखल करण्यात आला आज ता,23 जूलै 2022 रोजी आर्णी येथील शविच्छेदनगृहात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाँ,आशिष पाटील यांनी मृतक शेख बशिर शेख तूरब यांचे शविच्छेदन केले तर मृतकांचा पंचनामा जमादार अरुण पवार,राजेश जाधव यांनी केला असून अखेर शेख बशिर यांचा मृत्यू कशाने झाला यांचे कारण शविच्छेदन आव्हाल आल्यावरच स्पष्ठ होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT