वाडी : अतिक्रमण काढताना मनपाचे पथक.
वाडी : अतिक्रमण काढताना मनपाचे पथक.  
विदर्भ

दणका! तीनशे वर्षे जुना दर्गा जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा

वाडी (जि. नागपूर) : अमरावती महामार्गालगत वाडी नाक्‍याजवळील हजरत सय्यद बाबा मस्तान शाह दर्गा आज मंगळवारी पोलिस बंदोबस्तात मनपाने हटविला.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मालकीच्या जागेवर हा दर्गा आहे. या दर्ग्याची देखरेख करणारे खादिम सलीम, कलाम बेग, खादिम गोलू बाबा असून त्यांनी हा दर्गा 300 वर्षे जुना असल्याचा दावा केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जागेबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना व ट्रस्टला कोणतीही सूचना न देताच पंजाबराव कृषी विद्यापीठ प्रशासनाने नागपूर जिल्हा न्यायालयातून आदेश प्राप्त करून ही कारवाई केल्याचा आरोप केला. दुपारी तीन वाजता वाडी व एमआयडीसी पोलिसांच्या बंदोबस्तात येण्याजाण्याचा मार्ग बंद करून दर्ग्याच्या चारही बाजूने घेराव करून तगड्या बंदोबस्तात मनपाच्या अतिक्रमण हटाव चमूने सायंकाळी 7 वाजेपर्यंत कारवाई करून अतिक्रमण काढले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT