छायाचित्र
छायाचित्र 
विदर्भ

बच्छराज'च्या ऍथलिट्‌सनी गाजविला दिन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विद्याभारती नागपूर महानगरतर्फे आयोजित उषाताई अरविंद टेंमुर्णीकर स्मृती चषक विदर्भ प्रांत ऍथलेटिक्‍स स्पर्धेत पंडित बच्छराज व्यास विद्यालयाच्या ऍथलिट्‌सनी विविध वयोगटांत अव्वल स्थान पटकावून सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान पटकाविला.
मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलातील सिंथेटिक ट्रॅकवर सुरू असलेल्या या स्पर्धेत शेवटच्या दिवशी आर. एस. मुंडले स्कूल, भोसला मिलिटरी स्कूल व न्यू इंग्लिश हायस्कूलच्या खेळाडूंनीही चमकदार कामगिरी बजावली. स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव मुक्‍तेजसिंग बदेशाजी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. मंगळवारी पश्‍चिम विभागीय स्पर्धा होईल.

स्पर्धेचे ठळक निकाल : 17 वर्षांखालील गट : 110 मीटर अडथळा : प्रभाव पुराणिक, आर्यन मानकर (दोघेही मुंडले स्कूल), (मुली) : आरजू आलमडोलकर (सरस्वती विद्यालय), जान्हवी खुरगे (आर. एस. मुंडले स्कूल). 200 मीटर : ओजस चहांदे (निराला पब्लिक स्कूल), आयूष जैस (भोसला स्कूल). (मुली) : सानिका मंगर (बीकेसीपी), धनश्री कामठे(न्यू इंग्लिश). 400 मीटर(मुले) : आयूष जैस (भोसला), हर्षल छत्री (बच्छराज विद्यालय). 800 मीटर (मुले) : हर्षल छत्री (बच्छराज विद्यालय), साहिल चिचखेडे (भोसला स्कूल). (मुली): ग्रीष्मा निखाडे (ई-पाठशाला), भूमिका भोसकर (बीकेसीपी). 1500 मीटर(मुली) : सुधन्वा ढेंगे(नवयुग विद्यालय), सुजल कुथे (बच्छराज विद्यालय). (मुली) : जयश्री बोरेकर(भगवती गर्ल्स), मिताली भोयर(बच्छराज विद्यालय).
19 वर्षांखालील गट : 200 मीटर (मुले): तक्षक चवरे(बच्छराज विद्यालय), प्रतीक बारापात्रे (न्यू इंग्लिश कॉंग्रेसनगर). (मुली) : अवंती हटवार, निधी गवळे (दोघीही बच्छराज विद्यालय). 800 मीटर(मुले): मयूर मेश्राम (जि. प. हायस्कूल), सर्जल गुरपुडे(न्यू इंग्लिश). 400 मीटर अडथळा : तक्षक चवरे(बच्छराज विद्यालय). (मुली) : नेहा टवाले(भगवती गर्ल्स), निधी गवळे(बच्छराज विद्यालय). 1500 मीटर (मुले): तारण देहरिया, प्रणय पाल (दोघेही भोसला स्कूल). (मुली) : मोहिनी भुते, भुवनेश्‍वरी मसराम (दोघीही बच्छराज). 5000 मीटर (मुले) : तारण देहरिया, प्रणय पाल (दोघेही भोसला स्कूल). (मुली) : मोहिनी भुते, भुवनेश्‍वरी मसराम (दोघीही बच्छराज).

14 वर्षांखालील गट : 80 मीटर अडथळा (मुले): आल्हाद राऊत, दिगंत बापट (दोघेही आर. एस. मुंडले). सिद्धी इंगळे (भवन्स कोराडी), आकांक्षा खंडाळे (विवेकानंद हायस्कूल). 200 मीटर (मुले) : ओम इटकेलवार (बच्छराज विद्यालय), राघव ठाकरे (आर. एस. मुंडले). (मुली) : सान्वी पाठक (मॉडर्न स्कूल), आर्या कोरे(बच्छराज विद्यालय). 600 मीटर (मुले) : मंथन शेंडे (बच्छराज विद्यालय), योगेश कुमरे(हडस हायस्कूल). (मुली) : विदिती मेश्राम, अंजली मडावी (दोघीही बच्छराज विद्यालय).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीला तिसरा धक्का! आर अश्विनला मिळाली सामन्यातील दुसरी विकेट

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT