विदर्भ

'स्मार्ट' नागपूरकरांनो.. बघा तुमच्या 'स्टार' बसची दुरावस्था! 

मोहित खेडीकर

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर.. संपूर्ण देशात पायाभूत सुविधांच्या विकासाचा धडाका लावणार्‍या नितीन गडकरी यांचे शहर.. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेले शहर म्हणजे नागपूर! मेट्रो सिटी, स्मार्ट सिटीकडे नागपूरची वेगाने वाटचाल सुरू आहे, असे सतत सांगितले जाते. पण शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अवस्था काय आहे?

केंद्र सरकारच्या 'जे एनएनयूआरएम' योजनेंतर्गत नागपूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी 'स्टार बस' मिळाल्या आहेत. शहराची वाहतूक या बसच्या भरवशावर सुरू आहे. पण याच बस व्यवस्थेची दुरावस्था झाली आहे.

शहरातील हिंगणा मार्गावर धावत असलेली बस अक्षरश: एका बाजूने झुकलेली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार न करता स्टार बसचे प्रशासन याच गाड्या रस्त्यावर धाडत आहे. अशा परिस्थितीत एखादा अपघात झाला, तर जबाबदार कोण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT