Conducting a 'Pkashi-Mitra' Meet at Lonar 
विदर्भ

लोणार येथे पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन

सकाळवृत्तसेवा

लोणार (बुलडाणा) : जागतिकस्तरावर अ दर्जा असलेल्या लोणार सरोवर येथे 8 व 9 फेब्रुवारीला 20 व्या विदर्भ पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध स्पर्धाचे आयोजन केले असून विजेत्यांना रोख बक्षीस, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह दिले जाणार आहे.
        स्पर्धा सर्वांसाठी खुली असून स्पर्धकांना कोणतेही शुल्क असणार नाही. तरी जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. छायाचित्र स्पर्धांसाठी विषय पक्षी असून, छायाचित्राचा आकार 12 इंच बाय 18 इंच असावी, छायाचित्र एडिट केलेला नसून तो मूळ स्वरूपात सादर करावा. सदर छायाचित्र हे milonarkar@gmail.com या ई मेलवर पाठवावी. सादर केलेला छायाचित्र परत मिळणार नाही व छायाचित्रावर स्पर्धकांचा अधिकार राहणार नाही. यासोबतच चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी शरद वानखेडे 9850923325, किरण इंगळे 7083077592, डॉ. भास्कर मापारी 9421282106 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहान करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईकरांनो, उन्हाचा चटका वाढणार! पुढील ४ दिवस 'घामाच्या धारा'; हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

Children Clothes : सहा वर्षांपेक्षा लहान बाळांना रंगबिरंगी कपडे का घालू नयेत? आत्ताच जाणून घ्या, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप

Latest Marathi News Live Update: दोन-तृतीयांश बहुमतासह भाजपचे सरकार स्थापन होणार - केंद्रीय मंत्री सुकांता मजुमदार

Tribal Farmer’s Son: आदिवासी भागातील शेतकरी कुटुंबातील पंकज दिवटेची मुंबई पोलिस दलात निवड

Farmer Endlife : कुक्कडगावात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले; कर्जबाजारीपणाची शक्यता

SCROLL FOR NEXT