लैंगिक अत्याचार sakal
विदर्भ

Crime news : ' घराभोवती नेहमी चकरा मारायचा अन्..' तरूणाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

घराभोवती नेहमी चकरा मारणारा आकाश नामक युवकाने माझ्या मुलीला फूस लावून पळवून नेले.

सकाळ वृत्तसेवा

साखरखेर्डा : येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून त्याला ३ दिवसांची १७ जून पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. पीडित मुलीवर ३१ मे ते १ जून दरम्यान अत्याचार झाला होता. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे सुरुवातीला फूस लावून पळून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर वैद्यकीय तपासणीच्या आधारे साखरखेर्डा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आहे की, ३१ मे चे रात्री ते स्वतः पत्नीसह घरात झोपले असता मुलगी (१७ वर्ष) ही मागच्या घरात झोपली होती. सकाळी उठून पाहिले असता मुलगी दिसून आली नाही. घराभोवती नेहमी चकरा मारणारा आकाश नामक युवकाने माझ्या मुलीला फूस लावून पळवून नेले.

सदर फिर्यादीनंतर पोलिसांनी आरोपी आकाश यास अटक केली.१ जूनला आरोपीविरुद्ध प्रथम फूस लावून पळविल्याप्रकरणी कलम ३६३ भादंवि.नुसार गुन्हा दाखल केला होता. मात्र आरोपीस अटक केल्यानंतर दोहोंचीही वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आरोपीविरुद्ध कलम ३७६(२)(N) भादंवि सह कलम ४,१२ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणी करून न्यायालयात हजर केले. असता न्यायालयाने आरोपीस १७ जून पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : मुंबईला जाणारच, १२ तारखेला घोषणा करणार - मनोज जरांगे पाटील

SCROLL FOR NEXT