crime news Smuggling of quintals of cannabis twowheeler four wheelers amravati sakal
विदर्भ

दोन, चारचाकी वाहनांतून दीड क्विंटल गांजाची तस्करी

तिवसा हद्दीतील सातगाव ते मोर्शी मार्गावर नाकाबंदी करत मोर्शीच्या दिशेने येणाऱ्या दोन कारची चौकशी केली असता दोन्ही वाहनात एकूण 168.80 गांजा आढळून आला

प्रशिक मकेश्वर.

तिवसा : दोन चारचाकी वाहनाद्वारे मोर्शी मार्गे गांजाची मोठी तस्करी केली जात असताना अमरावती स्थानिक गुन्हे शाखेने पाच आरोपीसह लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपण कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली काहीस इसम यांचे जवळ लाखो रुपयांचा गांजाची तिवसा पोलीस स्टेशन हद्दीमध्येतून वाहतूक केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिवसा हद्दीतील सातगाव ते मोर्शी मार्गावर नाकाबंदी करत मोर्शीच्या दिशेने येणाऱ्या दोन कारची चौकशी केली असता दोन्ही वाहनात एकूण 168.80 गांजा आढळून आला, यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन चारचाकी वाहने, मोबाईल असा ऐकून 26 लाख 60 हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईत पाच आरोपींना अटक आहे. यामध्ये आश्लेष गजानन साठे, रा.अचलपूर, हरीश उर्फ शुभम मडावी, रा. अचलपूर, वसीम शहा गुड्डू शहा, रा. नेरपिंगळाई, ओंकार सिंग उर्फ अंकुश चंदेल रा. फरमानपुरा, गजानन रमेश वानमिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिवसा हद्दीतील सातगाव ते मोर्शी मार्गावर नाकाबंदी करत मोर्शीच्या दिशेने येणाऱ्या दोन कारची चौकशी केली असता दोन्ही वाहनात एकूण 168.80 गांजा आढळून आला, यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन चारचाकी वाहने, मोबाईल असा ऐकून 26 लाख 60 हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईत पाच आरोपींना अटक आहे.

यामध्ये आश्लेष गजानन साठे, रा.अचलपूर, हरीश उर्फ शुभम मडावी, रा. अचलपूर, वसीम शहा गुड्डू शहा, रा. नेरपिंगळाई, ओंकार सिंग उर्फ अंकुश चंदेल रा. फरमानपुरा, गजानन रमेश वानखडे, रा. नेरपिंगळाई अशी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहे,स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी दोन पथकाद्वारे यशस्वी सापळा रचून तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातरगाव ते मोर्शी मार्गावर दुपारी 4वाजताच्या सुमारास या लाखो रुपयाच्या गांजासह आरोपींना रंगेहात अटक केली,त्यामुळे घटनास्थळीच पोलिसांनी दोन सरकारी पंच, डॉक्टर,छायचित्रकार यांच्या उपस्थिती दोन वाहनातून जप्त केलेल्या गांजाची वजन काट्यावर मोजणी केली.

एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी करणारे हे दोन्ही वाहने तिवस्याच्या पेट्रोल पंप चौकातूनच सातरगाव मार्गे निघाली, मात्र याची कुठलीही भनक तिवसा पोलीसांना का लागली नाही हे विशेष,त्यामुळे हा लाखो रुपया गांजा कुठून आणि कुठे जाणार होता हे अजूनही गुलदस्त्यात आहे.त्यामुळे पुढील तपासात पोलीसांना जिल्ह्यात यांचा काही सुगांवा लागणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.खडे, रा. नेरपिंगळाई अशी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहे,स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी दोन पथकाद्वारे यशस्वी सापळा रचून तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातरगाव ते मोर्शी मार्गावर दुपारी 4वाजताच्या सुमारास या लाखो रुपयाच्या गांजासह आरोपींना रंगेहात अटक केली,त्यामुळे घटनास्थळीच पोलिसांनी दोन सरकारी पंच, डॉक्टर,छायचित्रकार यांच्या उपस्थिती दोन वाहनातून जप्त केलेल्या गांजाची वजन काट्यावर मोजणी केली.

एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी करणारे हे दोन्ही वाहने तिवस्याच्या पेट्रोल पंप चौकातूनच सातरगाव मार्गे निघाली, मात्र याची कुठलीही भनक तिवसा पोलीसांना का लागली नाही हे विशेष,त्यामुळे हा लाखो रुपया गांजा कुठून आणि कुठे जाणार होता हे अजूनही गुलदस्त्यात आहे.त्यामुळे पुढील तपासात पोलीसांना जिल्ह्यात यांचा काही सुगांवा लागणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT