Death of the injured old person in Tense matter
Death of the injured old person in Tense matter 
विदर्भ

मारहाणीतील जखमी वृद्धाचा मृत्यू 

सकाळवृत्तसेवा

चिमूर - चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुरुदेव वार्ड येथील बापुराव नागोराव लोणारे वय 85 या वृद्धास शेजारीच राहणारे ओमप्रकाश तुकाराम लोणारे वय 36 व कैलास तुकाराम लोणारे या दोघा भावांनी मिळून जागेच्या वादावरून 3 सप्टेबंर रोजी  सांयकाळी 4.45च्या सुमारास काठी व फावड्याने मारूण गंभीर जखमी केले होते.

वृद्धास उपचाराकरीता वैद्यकिय महाविद्यालयात अतिदक्षता विभाग नागपुरला हलविण्यात आले, मात्र गंभीर जखमामुळे उपचारा दरम्यान त्यांचा  आज (ता. 11) 7.30 च्या दरम्यान मृत्यू झाला.

बाबुराव नागोराव लोणारे हा वृद्धसोबत ओमप्रकाश तुकाराम लोणारे व कैलास तुकाराम लोणारे हे दोघे भांवडं जागेच्या वादावरून संगणमत करून 3 सप्टेंबरला सांयकाळी 4 .45च्या दरम्यान, हातात काठी व फावडे घेऊन आले व भांडण करून बाबुरावच्या उजव्या पायावर फावडयाने आणी काठीणे डोक्यावर मारूण गंभीर जखमी केले.

सदर आरोपी विरोधात हत्या केल्याचे कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT