विदर्भ

देवेंद्रजी आपण पुन्हा आलात... आपण पुन्हा आलात... 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितले होते, "मी पुन्हा येईन...' आणि ते आले. त्यांनी आमचा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विश्‍वास सार्थ ठरवला आहे. महाजनादेश यात्रेत ते बोलले ते संपूर्ण विचार करूनच. त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री होती की फडणवीसच मुख्यमंत्री होतील. देवेंद्रची आपण पुन्हा आलात, आपले स्वागत आहे, असे महापौर संदीप जोशी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस जनजनाच्या मनामध्ये असलेले नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात गेल्या पाच वर्षात राज्याने प्रगती केली. पाच वर्ष यशस्वीपणे सरकार चालवून राजी-नाराचीच्या राजकारणात ते हीरो ठरले. आच सकाळीच त्यांनी राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकीय नेत्यांसर जनतेलाही आश्‍चर्याचा सुखद धक्का दिला असल्याचेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पुण्याचा मुंबईशी संपर्क तुटला, एसटी वाहतूक पूर्णपणे बंद, मुसळधार पावसाचा फटका...

Kolhapur Flood Update : कोल्हापूरवर पुराचे सावट! धरणक्षेत्रात धुवांधार, 44 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणातून किती विसर्ग?

Latest Marathi News Live Update : दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्रायणीचे पाणी ब्रिटिशकालीन पुलाला खेटले; खबरदारी म्हणून जुन्या पुलावरील वाहतूक बंद

Pavana Flood: पवना नदीला पूर! थेरगावच्या बिर्ला रुग्णालयाजवळील पुलावरून पाणी; डांगे चौक–चिंचवड मार्ग वाहतुकीसाठी बंद

राज्यात पावसाचा हाहाकार, मुंबईत ८० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता, नागरिकांनी सतर्क राहण्याचं मुख्यमंत्र्यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT