google  
विदर्भ

लोकंहो सावधान! आता गुगलवरून कस्टमर केअरचे क्रमांक शोधू नका; पोलिसांचं आवाहन 

संतोष ताकपिरे

अमरावती ः गुगलवर कोणत्याही प्रकारचे कस्टमर केअर क्रमांक शोधून संपर्क साधणाऱ्या ग्रामीण भागात अनेकांची लाखोंनी फसवणूक झाली. भविष्यात गुगलवर कोणत्याही प्रकारचे कस्टमर केअर क्रमांक शोधून कुठल्याही क्रमांकावर संपर्क साधू नये, असे आवाहन अखेर ग्रामीण पोलिसांना करावे लागले.

जिल्ह्यात सध्या ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे सतत वाढत आहे. यामध्ये नागरिक कुठल्याही वेबसाइटवरून विविध प्रकारच्या वस्तू ऑनलाइन बोलवितात. त्यामध्ये आर्थिक व्यवहार हा पेटीएम, गुगल-पे, फोन पे तसेच यूपीआयच्या माध्यमातून केला जातो. 

या व्यवहाराचे विवरण विचारण्याकरिता व पैसे परत मिळण्यासाठी किंवा प्रॉडक्‍ट परत करण्यासाठी, पैसे परत मिळण्याकरिता नागरिक पुन्हा पेटीएम, गुगल पे, फोन पे या वेबसाइटचे कस्टमर केअर नंबर पाहतात. त्या नंबरवर फोन करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे एनी डेस्क व टीम विवर अशाप्रकारचे ऍप्लिकेशन डाउनलोड करतात. त्यानंतर त्यांच्याकडून सांगितल्याप्रमाणे प्रोसेस केली जाते. अशाप्रकारे नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्यात येते. 

नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना अडचण आल्यास प्रथम संबंधित बॅंकेला तक्रार करावी तसेच पोलिस ठाण्याला माहिती द्यावी. 
-डॉ. हरिबालाजी एन. 
पोलिस अधीक्षक, अमरावती.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: मेघगर्जनेसह उष्णतेचा इशारा! राज्यातील 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; हवामान विभागाचा अलर्ट

IND A vs AFG A: वैभव सूर्यवंशीला फायनलमध्ये टार्गेट करणार? श्रीलंकेच्या कर्णधाराने दिलं स्पष्ट उत्तर, 'आमचे खेळाडू कोणालाही...'

EPFO Interest Rate 2026: 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! व्याजदराच्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी; खात्यात पैसे कधी जमा होणार?

Claude AI काय आहे? जबरदस्त फीचर्स, कमाल फायदे; तुमच्या रोजच्या कामांना बनवेल एकदम सोपं, मित्रासारखी करेल मदत

Latest Marathi Live Updates: नागपुरातील विद्यार्थ्याला बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

SCROLL FOR NEXT