विदर्भ

यवतमाळमध्ये मतदानासाठी डॉक्टरांची घोड्यावरून स्वारी

तुषार अतकरे

वणी (जि. यवतमाळ) : मतदान करणे हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि तो हक्क बजावलाच पाहिजे. वणी येथील अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टरांनी मतदानासाठी चक्क घोड्यावरून स्वारी करून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. मतदानासाठी डॉक्टर घोड्यावर बसून आल्याने चर्चेचा एकच विषय झाला.

मतदानाला आज सोमवारी (ता.21) सकाळी सातपासून सुरवात झाली. तेव्हापासूनच मतदान केंद्रावर तुरळक गर्दी झाली होती. दुचाकी, चारचाकी वाहनांसह सायकलने अनेकांनी मतदान केंद्र गाठले. मात्र, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विकास हेडाऊ हे चक्क घोड्यावर बसून वणी येथील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक सहामध्ये दाखल झाले.

मतदान केल्यानंतर त्यांनी पुन्हा घोड्यावर बसून पुढील प्रवास केला. वणीत डॉ. हेडाऊ यांनी केलेली घोडेस्वारी चर्चेचा विषय ठरली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT