file photo 
विदर्भ

गणेश विसर्जनादरम्यान तरुण पुरात वाहून गेला

सकाळ वृत्तसेवा

मुलचेरा (गडचिरोली) : गावातील गणपती विसर्जनासाठी नाल्यावर गेलेला तरुण पुरात वाहून गेल्याची घटना शनिवारी (ता. 7) दुपारी साडेबाराला तालुक्‍यातील बारसवाडा येथे घडली. भगीरथ मोतीराम हिवरकर (वय 40) रा. बारसवाडा असे पुरात वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास बारसवाडा येथील काही नागरिक गावातील गणपती विसर्जनासाठी मुलचेरा मुख्य रस्त्यावरील नाल्यावर गेले होते. गणपतीचे विसर्जन झाल्यावर नारळ पाण्यात टाकतो म्हणून भगीरथ हा नाल्यात उतरला. मात्र, त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडल्याने पुरात वाहून गेला. गावकऱ्यांनी तत्काळ शोधमोहीम राबविली. मात्र, त्याचा थांगपत्ता लागला नाही. याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलचेराचे तहसीलदार आर. व्ही. तलांडी व त्यांची चमू, पोलिस निरीक्षक पाठक व त्यांची चमू यांनी शोधमोहीम सुरू केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्यास उशीर? कर्मचाऱ्यांना 3 लाखांचं नुकसान; काय आहे गणित?

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT