Ex sarpanch shot dead by Naxals 
विदर्भ

नक्षलवाद्यांकडून माजी उपसरपंचाची गोळी झाडून हत्या

सकाळ डिजिटल टीम

एटापल्ली (जि. गडचिरोली) : तालुक्यातील बुर्गी येथील माजी उपसरपंच तथा आदिवासी विद्यार्धी संघाचे कार्यकर्ते रामा तलांडे (३७ वर्ष) यांची शनिवारी  रात्री १०.३० वाजता नक्षल्यांनी गोळी झाडून हत्या केली. रामा तलांडे हे १० वर्ष उपसरपंच होते. बुर्गी येथे एका लग्नसमारंभात डीजे लावत असताना साध्या  वेशात आलेल्या नक्षल्यांनी तलांडे यांच्यावर दोन गोळ्या झाडून जंगलात पसार झाले. यात रामा यांचा जागेवरच मृत्यू झाला. पोलिस विभागाने वृत्त लिहीपर्यंत घटनेला दुजोरा दिला नव्हता.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील हवामानात बदल; कोकण ते विदर्भात पावसाची शक्यता, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Indian Watercolor Art : बंगालच्या खेड्यातून जागतिक कलेपर्यंत; समीर मोंडल यांचा वॉटरकलर प्रवास

Pumpkin Pancakes Recipe: वीकेंड स्पेशल; लाल भोपळ्यापासून झटपट बनवा खमंग 'पंपकिन पॅनकेक्स'! पाहा सोपी रेसिपी...

आजचे राशिभविष्य - 01 नोव्हेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 01 नोव्हेंबर 2026

SCROLL FOR NEXT