Chandrapur Firing 
विदर्भ

Chandrapur Firing : चंद्रपुरात कुख्यात गुंडावर गोळीबार! शहरातील 'या' हॉटेलात घडला प्रकार

Chandrapur Firing Incident : चंद्रपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून पुन्हा एकदा चंद्रपूर शहर गोळीबाराच्या घटनेने हादरले आहे.

रोहित कणसे

चंद्रपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून पुन्हा एकदा चंद्रपूर शहर गोळीबाराच्या घटनेने हादरले आहे. शहरातील कुख्यात गुंड हाजी सरवर याच्यावर भरदीवसा गोळीबार करण्यात आला आहे. चंद्रपूर शहरातील बिनबा गेट परिसरातल्या शाही दरबार हॉटेलमध्ये हा प्रकार घडला असून पाच अज्ञातांनी हा गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात हाजी गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या घटनेने संपूर्ण घटनेने परिसर हादरला असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.गोळीबारात जखमी झालेल्या हाजीला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT