First victim of heatstroke in Akola !, Double crisis for Akole taxes 
विदर्भ

उष्माघाताचा राज्यातील पहिला बळी, या जिल्ह्याचा पारा ४७ अंशाच्या पुढे

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  : गत दोन दिवसांपासून अकोल्यात तापमानने उच्चाक गाठला आहे. तापमानाचा पारा ४७ अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. अशातच बुधवारी उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना बुधवारी समोर आली. उष्माघाताचा है राज्यातील पहिला बळी असावा , असे जाणकारांचेत आहे.


जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे तापमानाचा पारा ही वाढतो आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान ४७ डिग्रीवर पोहोचले आहे. अशातच बुधवारी सर्वोपचार रुग्णालयात उष्माघाताचा पहिला रुग्ण दाखल ज़ाला होता. हा बाळापुर तालुक्यातील मोरगाव (सादिजन) येथील किसनराव कीनेकर ( वय ४०) रहिवासी होता. उपचारदरम्यान त्याचा मृत्यु ज़ाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अकोल्यात कोरोना विषाणूचा हाहाकार आता रुद्र रूप धारण करीत आहे कारण बुधवारी आलेल्या अहवालात एका नगरसेवक दांपत्यासह 30 जणांना या विषाणूची लागण झाली असून आताही रुग्णसंख्या हळूहळू पाचशे कडे आगेकूच करीत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार बुधवारी सकाळी प्राप्त झालेल्या एकूण 183 अहवालामध्ये 153 अहवाल हे निगेटिव आले आहेत तर तब्बल तीस अहवाल हे पॉझिटिव आले आहेत यामध्ये एका नगरसेवक दांपत्यासह 30 जणांचा समावेश असल्याने ही रुग्णसंख्या आता पाचशेकडे आगेकूच करीत आहे ही बाब अकोलेकरांसाठी भयावह अशीच आहे. अशातच बुधवारी उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना बुधवारी समोर आली. उष्माघाताचा है राज्यातील पहिला बळी असावा , असे जाणकारांचेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

Rishi Panchami 2026: ऋषी पंचमी महिलांसाठी खास का असते? १०८ वेळा आघाड्याच्या काडीने दात घासण्यामागचं कारण काय?

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

SCROLL FOR NEXT