murder esakal
विदर्भ

Yavatmal Crime News : यवतमाळ जिल्हा हादरला! जावायाकडून सासरवाडीत बायकोसह चौघांची हत्या

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा येथील एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रोहित कणसे

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा येथील एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे कुटुंब पारधी समाजातील असून जमीनीच्या वादातून जावायाने चार जणांना ठार केल्याची माहिती समोर आली आगहे

पंडित भोसले, सुनील पंडित भोसले, ज्ञानेश्वर पंडित भोसले, रेखा गोविंदा पवार अशी मृतांची नावे असून रुखमा पंडित भोसले या गंभीर जखमी आहेत. तर आरोपीचं नाव गोविंदा पवार रा. कळंब असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना काल मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारस घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस मध्यरात्री बारा वाजेपर्यंत घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT