drown
drown 
विदर्भ

बुलडाणा : विसर्जनासाठी गेले चार युवक पाण्यात बुडाले

सकाळवृत्तसेवा

बुलडाणा : मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे तलाव किंवा धरण नसल्याने येथील गणेश विसर्जन करण्यासाठी बाळ गणेश मंडळाचे चार युवक पाण्यात बुडाले. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. 

कनका या गावालगत असलेल्या पाझर तलावात गणेश विसर्जन करण्यासाठी छोट्या ट्रॅक्टरने गेले होते. तेव्हा काही युवक खोल पाण्यात गेले परंतु, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. यातच पुरुषोत्तम न्यानेश्वर सोळाके (वय १७) आणि महादेव गजानन टाकतोडे (वय २२) हे पाण्यात बुडाले. त्यांना काही नागरिकांनी पाण्यातून काढून डोणगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्यांना मृत्यू घोषित करण्यात आले तर अभय शिवाजीराव देशमुख या युवकाला पाण्यातून बाहेर काढून मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चांगली आहे. तर संतोष किसनअप्पा धाडकर या युवकाला पोहणे येत असल्याने तो पोहत पाण्याबाहेर आला त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे कळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : भाजपचा रायबरेलीतून उमेदवार ठरला; या नेत्याला मिळाली संधी

SCROLL FOR NEXT