file photo 
विदर्भ

नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घातपात घडवून आणण्याच्या हेतूने लपवून ठेवलेला नक्षल्यांचा साहित्यसाठा व स्फोटके गडचिरोली पोलिस दलाच्या हाती लागली आहेत. पोलिसांच्या सतर्कतेने नक्षल्यांचा घातपाताचा कट फसला. धानोरा तालुक्‍यातील पेंढरी जंगल परिसरात नक्षल्यांनी साहित्य लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सी-60 पथकाच्या जवानांनी पेंढरी परिसरातील जंगल परिसरात शोधमोहीम राबविली. नक्षल साहित्य, भूसुरुंग स्फोटासाठी वापरण्यात येणारे सामान आणि दैनंदिन वापराचे साहित्य हाती लागले. पोलिस दलाच्या वतीने जंगल परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News : ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT