Buldhana Ganesh Visarjan 2022 
विदर्भ

Ganesh Visarjan 2022 : देशाच्या राष्ट्रपती आदिवासी महिला झाल्याने गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम

छत्तीसगड व मध्य प्रदेशातून बोलवलेल्या विशेष चम्मंकडून आदिवासी नृत्य

सकाळ वृत्तसेवा

बुलढाणा : गणेश विसर्जनाचा जोर आता वाढला असून खामगाव येथील तानाजी गणेश मंडळ स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी देशाच्या राष्ट्रपती एक आदिवासी महिला झाल्याने या मंडळांनी छत्तीसगड व मध्य प्रदेशातून बोलवलेल्या विशेष चम्मंकडून आदिवासी नृत्य सादर करण्यात येत आहे संपूर्ण गणेश विसर्जन मिरवणुकीत हे एक मोठं आकर्षण ठरले आहे. आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदाचा मान मिळाल्याने त्यांचा सन्मान म्हणून आज आदिवासी महिला नृत्य हे सादर करण्यात येत आहे.

तानाजी गणेश मंडळ हे भाजप खासदार भाजप आमदार आकाश फुंडकर यांचा मंडळ असून गेल्या 75 वर्षापासून हे मंडळ गणेशोत्सव साजरा करीत आहे. बुलढाणा जिल्ह्यात गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली असून खामगाव येथे 23 गणेश मंडळ उत्सव हे विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत यावेळी सर्वात समोर मानाचा असलेला लाकडी गणपती असून त्यानंतर भाजप आमदार आकाश फुंडकर हे अध्यक्ष असलेले तानाजी गणेश मंडळ आहे. तानाजी गणेश मंडळासमोर भाजपा आमदार आकाश फुंडकर यांनी ढोल आणि ताशांच्या तालावर ठेका धरल्याचा दृश्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Rain Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २४ तासांत तब्बल १०६४ मिमीची नोंद; तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम

Maharashtra Farm Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 533 कोटींची कर्जमाफी; दुसरी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आंदोलनाचं काय होणार? CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं

Pune Rain Update: पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट; खडकवासला धरण १०० टक्के भरले, चारही धरणांत किती टक्के पाणीसाठा?

Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह ६० देशांना झटका, नवीन टॅरिफ जाहीर; व्यापारावर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT